Red Section Separator
कोरफडीचा हा रस अतिशय आरोग्यदायी असून रोगप्रतिकारशक्तीही वाढवतो.
Cream Section Separator
परंतु काही विशिष्ट परिस्थितीत याचे सेवन केल्यास शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
तुम्ही कोणत्याही आजारासाठी औषधे घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच कोरफडीचा रस घ्या.
गरोदरपणातही कोरफडीचा रस पिऊ नये. कारण या काळात रस प्यायल्याने गर्भपातही होऊ शकतो
लहान मुलांनीदेखील कोरफडीचा रस पिऊ नये.
कोरफडीच्या रसाचे सेवन करण्यासाठी मुलाचे वय किमान 12 वर्ष असावे.
वृद्धांनीही कोरफडीच्या रसाचे सेवन करू नये.
याच्या सेवनामुळे हृदयाचे अनियमित ठोके, स्नायू आकुंचन पावणे हे शरीरात अशक्तपणाचे कारण बनू शकते.
कोरफडीचा रस जास्त प्रमाणात प्यायल्याने किडनीचे आजार होऊ शकतात.