Red Section Separator

द्राक्षे खाल्ल्याने शरीराला अनेक जीवनसत्त्व, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात.

Cream Section Separator

पण जास्त प्रमाणात द्राक्षे खाल्ल्याने आरोग्याचे नुकसान होते.

जास्त द्राक्षे खाल्ल्याने वजन वाढू शकते

द्राक्षाचे अति सेवन केल्याने किडनीही खराब होऊ शकते.

द्राक्षाचे अति सेवन केल्याने किडनीही खराब होऊ शकते.

जास्त द्राक्षे खाल्ल्याने लठ्ठपणा वाढू शकतो.

मधुमेह आणि किडनीच्या समस्या असणाऱ्यांनी जास्त द्राक्षे खाऊ नयेत.

गरोदरपणात जास्त द्राक्षे खाल्ल्याने गर्भावस्थेतील मधुमेहाचा धोकाही वाढतो.

आरोग्य विषयी समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते