Red Section Separator

आई कुठे काय करतेमध्ये गौरीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचं खरं नावही गौरीच आहे.

Cream Section Separator

इन्स्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह असणाऱ्या गौरी कुलकर्णीने नुकतेच काही फोटोज शेअर केले आहेत.

तिच्या या लेटेस्ट फोटोजना 51K पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

'आई कुठे काय करते' ही गौरीची पहिलीच मालिका असूनही, तिने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे.

मूळची बीडची असलेली गौरी आपल्या काही गाण्यांची रील्सही अधूनमधून इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

शुभांगी केदारबरोबर तिने म्हटलेल्या You can count on me या गीताचा व्हिडीओ फॅन्सना आवडला.

'आई कुठे काय करते'मधल्या तिच्या या एपिसोडचं खास कौतुक आणि चर्चा झाली होती.

मालिकेतल्या को-स्टार्ससोबतही ती अनेक रील्स शेअर करत असते.

ट्रॅडिशनलपासून मॉडर्नपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची फॅशन ती छान कॅरी करते.