Red Section Separator

बदलत्या आहार आणि जीवनशैलीमुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास होणे सामान्य गोष्ट आहे.

Cream Section Separator

जर तुम्ही अ‍ॅसिडिटीच्या समस्येने त्रस्त असाल तर हे घरगुती उपाय नक्की जाणून घ्या

Red Section Separator

अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल तर रोज सकाळी 1 आवळा घ्या.

जेवणानंतर गुळाचे सेवन केल्यास अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळतो.

Red Section Separator

आम्लपित्त टाळण्यासाठी जिरे आणि जिरेपासून बनवलेल्या पावडरचा आहारात समावेश करा.

टरबूजाचा रस प्यायल्याने अ‍ॅसिडिटी कमी होते. यामुळे पोटाला थंडावा मिळतो.

आम्लपित्त झाल्यास एका बडीशेपचे पाणी प्या. यामुळे छातीत जळजळ, अपचन कमी होऊ शकते.

Red Section Separator

अ‍ॅसिडिटीचा मुळे पोटात जळजळ आणि दुखत असल्यास थंड दूध प्या.