Red Section Separator

साप चावल्यानंतर या गोष्टी चुकूनही करू नका!

Cream Section Separator

साप ज्या ठिकाणी चावला आहे त्या ठिकाणी चुकूनही बर्फ किंवा गरम पाणी लावू नका.

साप चावल्यानंतर त्या ठिकाणी कपडा बंधू नका.

साप चावल्यानंतर जास्त चालू नका.

साप चावलेल्या व्यक्तीला झोपू देऊ नये.

साप चावलेल्या व्यक्तीने शरीर स्थिर ठेवावे.

संबंधित व्यक्तीची जास्त हालचाल करू नका.

लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन योग्य उपचार घ्या.