Red Section Separator
Red Section Separator
Red Section Separator
Red Section Separator
आजच्या काळात बँकेशी संबंधित व्यवहारांपासून ते जेवण ऑर्डर करण्यापर्यंत, सर्व काही ऑनलाइन करतो.
Cream Section Separator
अशा परिस्थितीत, तुमची खासगी माहिती , डेटापर्यंत सर्व काही ऑनलाइन लीक होण्याची शक्यता वाढते
या माहितीचा फायदा घेऊन हॅकर्स आपली बँक खाती फोडून आपल्याला सहज लुटू शकतात.
तुम्हालाही हे मोठे नुकसान टाळायचे असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा.
कोणत्याही अज्ञात लिंक किंवा ईमेलला उत्तर देऊ नका,ते डिलीट करा.
मेसेज किंवा ईमेल पाठवणाऱ्यांना ब्लॉक करा
कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका किंवा अशा लिंकवरून कोणतेही अॅप इन्स्टॉल करू नका
ओटीपी, पिन किंवा पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका