Red Section Separator
बाकीच्या मोसमाच्या तुलनेत उन्हाळ्यात वर्कआऊट करणं थोडं कठीण असतं.
Cream Section Separator
पण हवामानामुळे तुम्ही रोजची कसरत सोडू शकत नाही.
Red Section Separator
हवामान बदलण्यासोबतच वर्कआऊट रुटीनमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे.
मात्र योग्य माहिती नसल्यामुळे वर्कआउट करताना अनेक चुका होतात.
Red Section Separator
वर्कआऊटशी संबंधित चुका आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्या उन्हाळ्यात करू नये.
उन्हाळ्यात खूप कठोर वर्कआउट करणे टाळा, असे केल्याने तुम्हाला दिवसभर थकवा जाणवे.
पण वर्कआउट करण्यापूर्वी शरीराला वॉर्म अप करणं खूप गरजेचं आहे.
Red Section Separator
व्यायाम करण्याअगोदर स्ट्रेचिंग करणे महत्त्वाचे आहे.
उन्हाळ्याच्या हंगामात वर्कआउट करताना शरीराला विश्रांती देणे खूप महत्वाचे आहे.