Cream Section Separator
Red Section Separator

बरेच लोक ऍसिडिटी आणि पोटात गॅसच्या समस्येने त्रस्त आहेत,

Red Section Separator

आजकालच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हे होतं.

Red Section Separator

यासाठी आपल्याला काही सवयी बदलाव्या लागतील ज्यामुळे आपले आरोग्य बिघडते आणि अ‍ॅसिडिटीचे मोठे कारण ठरते.

Red Section Separator

अॅसिडिटी टाळण्यासाठी रोज सकाळी काय करावे?

Red Section Separator

१. जर तुम्हाला सकाळी चहाशिवाय राहणे शक्य नसेल तर तुम्ही चहामध्ये आले मिसळून पिऊ शकता. त्यामुळे अ‍ॅसिडिटीची शक्यता कमी होईल.

Red Section Separator

२. सकाळी लवकर नाश्त्यामध्ये ओटमीलचा समावेश करा, त्यामुळे पोटात गॅस होत नाही आणि पचनक्रियाही चांगली राहते.

Red Section Separator

३. सकाळी उकडलेले अंडे खाल्ल्यास पोटाचा त्रास होत नाही.

Red Section Separator

४. हिरव्या भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात, त्यामुळे तुम्ही त्या रोज सकाळी खाऊ शकता, तरी आम्लपित्त टाळण्यासाठी त्या जास्त तेलात शिजवू नका.

Red Section Separator

५. जेवल्यानंतर सकाळी फिरायला जा, त्यामुळे अ‍ॅसिडिटीचा धोका कमी होतो.