यासाठी आपल्याला काही सवयी बदलाव्या लागतील ज्यामुळे आपले आरोग्य बिघडते आणि अॅसिडिटीचे मोठे कारण ठरते.
४. हिरव्या भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात, त्यामुळे तुम्ही त्या रोज सकाळी खाऊ शकता, तरी आम्लपित्त टाळण्यासाठी त्या जास्त तेलात शिजवू नका.