Red Section Separator
पावसाळा सुरु झाला कि अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करतात.
Cream Section Separator
मात्र अशी काही ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी फिरायला जाणे अडचणीचे ठरू शकते.
Red Section Separator
नेमकी कोणती आहेत ही ठिकाणे आपण जाणून घेऊ.
मुंबई : मुंबई आणि परिसरात पावसामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबते व अडचण निर्माण होते.
Red Section Separator
चेन्नई : या मोसमात चेन्नईला जाणे चांगले नाही. कारण या शहराला पूर येतो. ज्यामुळे तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकणार नाही.
गोवा : या मोसमात गोव्याला न जाण्याचा सल्ला दिला जातो. या मोसमात गोव्याचे किनारे खूपच अस्वच्छ होतात.
सिक्कीम : सिक्कीमसारख्या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर रस्ते अतिशय धोकादायक बनतात. त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणांना न भेटलेलेच बरे.
Red Section Separator
देशातील ही काही ठिकाणे पावसाळ्यात तुम्हाला फिरायला जाण्यास योग्य नाही.