Red Section Separator

ड्रॅगन फ्रुट शरीरासाठीही खुप लाभदायक आहे. यामुळेच याची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे.

Cream Section Separator

चला तर मग जाणून घेऊया ड्रॅगन फ्रूटचे आरोग्यदायी फायदे

या फळात भरपूर प्रमाणात विटामीन सी असते. बरोबर कॅल्शीयम, पोटॅशियम, लोह, आणि विटामीन बी तसेच 90% पाणी असते.

हे फळ म्हणजे सगळ्या रोगांवर रामबाण उपाय आहे असे म्हणतात.

उन्हाने काळवंडलेली त्वचा इत्यादी हजार रोगांवर हे फळ म्हणजे रामबाण उपाय आहे.

हे फळ चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करते आणि हे फळ खाण्याने तुम्ही तरुण दिसतात.

ह्याच्यामध्ये खूप फाइबर असल्याने पोट साफ राहते.

यात बीटा कॅरोटीन असल्याने रक्तदाब, ह्रदय विकार सर्वावर मात करता येते.

हे आंबट फळ आहे तरी ह्यामुळे संधीवाताच्या वेदना कमी होतात.

ह्या फळांचे सेवन केले तर रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्याच बरोबर हाडे पण मजबूत होतात.