Red Section Separator
दिवाळी म्हणजे दिव्याचा सण, दिवाळी म्हणजे आंनद व उत्सवाचा सण.
Cream Section Separator
दिवाळीत रांगोळी काढणं शुभ मानलं जात.
दिवाळीत दारात, अंगणात आवर्जून रांगोळी काढतो.
रांगोळी कशी असावी, डिझाईन कशी निवडावी हा प्रश्न सर्वांनाच पडतो.
दिवाळीत तुम्ही साधी आणि सोपी पण आकर्षक अशी ठिपक्याची रांगोळी काढू शकता.
मोराची रांगोळी देखील काढू शकता. जी रंगतदार व आकर्षक दिसेल
रांगोळी व्यतिरिक्त फुलाची रांगोळी देखील तुम्ही काढू शकता.
झेंडूच्या हिरव्या पिवळ्या रंगाच्या फुलांची उत्तम अशी रांगोळी नक्कीच अंगणाची शोभा वाढवते.