Red Section Separator

प्लॅस्टिकमध्ये अनेक प्रकारचे जीवाणू विषाणू जीवंत राहू शकतात आणि ते पाण्यासोबत पोटात जाण्याचा धोका असतो

Cream Section Separator

प्लॅस्टिकचा वापर पाणी पिण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केल्यास कॅम्पिलोबॅक्टरच्या संसर्गाचा धोका

नळाच्या पाण्याच्या तुलनेत प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाण्यात बॅक्टेरिया जास्त असण्याचा धोका

दीर्घकाळ प्लॅस्टिकमध्ये साठवलेले पाणी खराब होण्याचा धोका, त्यात प्लॅस्टिकमधील घातक रसायने मर्यादीत प्रमाणात मिसळण्याचा धोका

प्लॅस्टिक बाटलीच्या निर्मितीत वापरले जाणारे BPA पाण्यासोबत दीर्घकाळ राहणे हानीकारक ठरू शकते

सतत प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी प्यायल्यास कर्करोगाचा अर्थात कॅन्सरचा धोका वाढतो

प्लॅस्टिकच्या बाटलीतून वारंवार आणि दीर्घकाळ पाणी पिणे प्रेग्नन्सीत कॉम्प्लिकेशन्स निर्माण करू शकते

प्लॅस्टिकच्या वापराचा अतिरेक केल्यास वंध्यत्व येण्याचा धोका