Red Section Separator

वाईनमध्ये असलेले घटक कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकतात.

Cream Section Separator

पोटातील चरबी जाळून लठ्ठपणा कमी करण्यास मदत करू शकते.

रेड वाईनमधील अँटी बॅक्टेरिया गुणधर्मामुळे पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत होते.

शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यास रेड वाईन फायदेशीर आहे.

रेड वाईन योग्य प्रमाणात घेतल्यास त्यामधील घटकांमुळे कर्करोगाचा धोका कमी करता येऊ शकतो.

मधुमेहींच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.

रेड वाईनमधील घटकांमुळे स्मरणशक्ती वाढण्यास आणि टिकून ठेवण्यास मदत होते.

वाईनमधील अँटिऑक्सिडंट्स हे सर्दीवर उपचारासाठी प्रभावी ठरते.