Red Section Separator
बाजारात दरदिवशीनवनवीन कंपन्यांचे Earbuds दाखल होत असतात. असाच एक दमदार बॅटरी बॅकअप असलेला Earbuds नुकताच लॉन्च झाला आहे.
Cream Section Separator
ऑडिओ अॅक्सेसरीज ब्रँड Truke ने भारतात त्यांचे न्यू ब्रॅंड TWS इयरबड्स लाँच केले आहेत. कंपनीने याचे नाव Truke Buds F1 असे ठेवले आहे.
Red Section Separator
हे TWS इयरबड्स अतिशय कमी किमतीत लाँच करण्यात आले आहेत. तसेच एखाद्या महागड्या इयरबड्सच्या तुलनेत यात विविध वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत.
Truke Buds F1 इयरबड्समध्ये कनेक्टिव्हिटीसाठी नवीन ब्लूटूथ 5.3 चा सपोर्ट देण्यात आला आहे. यासोबतच यात 55ms कमी लेटन्सी मोड आहे.
Red Section Separator
नवीन TWS इयरबड्समध्ये इनव्हायरलमेंटर नॉइस कॅन्सलेशन करण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. यासोबत ड्युअल माइक सपोर्ट देण्यात आला आहे.
या डिवाइसबद्दल कंपनीचा दावा आहे, की हे एका चार्जवर 48 तास चालते. हे पूर्ण चार्ज करण्यासाठी ९० मिनिटे लागतात.
55ms अल्ट्रा लो लेटन्सी मोडमुळे Truke Buds F1 गेमिंग ॲप्लिकेशन्सवरही उत्तम पध्दतीने काम करीत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
Red Section Separator
Truke Buds F1 इयरबड्स ब्लॅक आणि ब्लू कलर पर्यायांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. हे Google Assistant आणि Siri ला देखील सपोर्ट करते.
वॉटर रेसिस्टन्ससाठी याला IPX4 रेटिंग आहे. हे इयरबड्स केवळ ८९९ च्या किमतीत उपलब्ध आहे.