Red Section Separator

बोर्डाची परीक्षा दिल्यानंतर मुलं मोकळी होतात, अशा स्थितीत त्यांना एखाद्या गोष्टीची सर्वाधिक काळजी वाटत असेल, तर निकालानंतर काय?

Cream Section Separator

पण, काळजी करण्याऐवजी तुमच्या फावल्या वेळेत काय करावे हे तुम्हाला माहित आहे का?

डिजिटल मार्केटिंग : हा कोर्स 3 ते 12 महिन्यांचा असू शकतो, तो केल्यानंतर तुम्हाला एक्झिक्युटिव्ह, मॅनेजर, स्पेशलिस्ट आणि मार्केटरची नोकरी मिळते.

हॉटेल व्यवस्थापन : हा कोर्स 6 महिने ते 1 वर्ष कालावधीसाठी खूप चांगला आहे, याद्वारे तुम्ही शेफ, रिसेप्शनिस्ट, रूम सर्विस स्टाफ आणि मॅनेजरची नोकरी मिळवू शकता.

फोटोग्राफी : हा कोर्स 6 महिन्यांचा आहे, तो पूर्ण केल्यानंतर फोटोग्राफर, फॅशन फोटोग्राफर आणि वन्यजीव फोटोग्राफर बनू शकता.

वेब डिझायनिंग : डिप्लोमा इन वेब डिझायनिंग कोर्स 3 ते 9 महिन्यांचा असू शकतो, यामुळे डिझायनर एक्झिक्युटिव्ह आणि डिझायनिंग मॅनेजरची नोकरी मिळू शकते.

मल्टीमीडिया : हा कोर्स केल्यानंतर एखादा अ‍ॅनिमेटर, ग्राफिक डिझायनर, ब्रँड मॅनेजर आणि प्रमोशन मॅनेजर बनू शकतो.

इंटिरियर डिझाइनिंग : जर तुम्हाला डिझाइनिंग, पेंटिंगची आवड असेल तर तुम्ही इंटेरिअर डिझायनिंगमध्ये डिप्लोमा करू शकता, यातून तुम्हाला अनेक मोठे प्रोजेक्ट्स मिळू शकतात.

अ‍ॅनिमेशन : अ‍ॅनिमेशन शिकल्यानंतर तुम्ही कोणत्याही मीडिया हाऊस किंवा प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करू शकता.