Red Section Separator

आईस्क्रिम खाणं लहानांपासून ते द्धांपर्यंत प्रत्येकाला आवडते

Cream Section Separator

आइस्क्रीमचे वेगवेगळे फ्लेवर्स प्रत्येकालाच आकर्षित करतात.

काही लोकांना आईस्क्रिम मिठाईमध्ये खायला आवडते.

मात्र, एक वाटी आईस्क्रिम तुमच्या शरीरात कॉलेस्ट्रॉलची पातळी मोठ्या प्रमाणात वाढवू शकते

आईस्क्रीममुळे लठ्ठपणा वाढतो

तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुम्ही आईस्क्रिमचे जास्त सेवन करू नये.

जर तुम्ही आईस्क्रिमऐवजी दूध आणि साखरयुक्त पेयाचे सेवन करावे

जर तुम्हाला कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवायचे असेल, तर त्यासाठी तुम्ही एॅवोकॅडो, ऑलिव्ह ऑईल, नट्स आणि फॅटी फिशचे सेवन करू शकता.