Red Section Separator
दहावीच्या सीबीएसई आणि आरसीएसईची बोर्डाचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाही आहे. होत नाहीत.
Cream Section Separator
मात्र 30 मे पासून अकरावी ऑनलाईन प्रवेशाची नोंदणी सुरू झाली असून बोर्डाचे विद्यार्थी अर्जाचा भाग एक भरत आहेत.
तत्पूर्वी विद्यार्थ्यांना अर्ज कसा करावा व नोंदणी कशी करावी याची पद्धत जाणून घेऊ.
लॉगिन वर क्लिक करा. लॉगिन व पासवर्ड टाका. व डाव्या बाजूस समोर आलेली सर्व माहिती टॅबमध्ये भरा.
तुमचा संबंधित प्रवर्ग निवडा. आरक्षणानुसार माहिती भरा. कोटा पसंती, तुमचा अल्पसंख्याक प्रकार भरा.
विचारलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. वेबसाईटवर उपलब्ध असलेला हमीपत्राचा नमुना भरून अपलोड करा.
दिलेलं शुल्क भरा. त्यानंतर लॉक अॅप्लीकेशन फॉर्मवर क्लिक करा.
Red Section Separator
सर्वप्रथम http://11theadmission.org.in या लिंकवरती क्लिक करा
Red Section Separator
जिथं शिक्षण घ्यायचं आहे ते क्षेत्र निवडा (उदा. मुंबई, नागपूर, अमरावती) विद्यार्थी नोंदणीवरती क्लिक करा.
Red Section Separator
शाळेच्या ठिकाणानुसार पर्याय निवडा अॅप्लीकेशन स्टेटसवर जा, तिथला योग्य पर्याय निवडा
Cream Section Separator
दहावीचे बोर्ड निवडा तुमचा योग्य बैठक क्रमांक टाका मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी टाकून कॅप्चा टाका नोंदणीवर क्लिक करा.