Red Section Separator

मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षणाची भूमिका मोठी आहे.

Cream Section Separator

मुले बुद्धिमान आणि स्मार्ट बनावेत, यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण हे गरजेचे

मात्र मुलांना अभ्यास करणे कमी आणि खेळायला जास्त आवडते.

मुलांकडून अभ्यास हा खिलाडूवृत्तीने करवून घ्या. त्यांना मजा येईल.

मुलांना शिकवण्यात खेळण्यांचा वापर करा. यामुळे ते लवकर शिकतील

मुलांना छोटे टास्क द्यावे. ते पूर्ण झाल्यावर त्यांचं कौतुक करावं. यातून त्यांना प्रोत्साहन मिळते

मुलांवर कधीही अभ्यासाचा दबाव टाकू नये. त्यांना मनासारखं अभ्यास करायला सांगा.

पालकांनी त्यांच्या अभ्यासाची वेळ ठरवावी. त्याचे पालन करावे.

पुन्हा पुन्हा चुका करू नये, असे मुलांना समजवावे.