समुद्रातून अगदी सोन्यासारखा दिसणारा हा रथ किनारऱ्याच्या दिशेने पुढे सरकत होता. लोकांची नजर या रहस्यमयी रथावर पडताच त्यांनी तो रथ दोरीच्या साहाय्याने किनाऱ्यावर आणला.
सोन्याचा रथ पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्यासंख्येने तिथे हजार झाले होते.
म्यानमार, थायलंड, मलेशिया किंवा इंडोनेशिया यांसारख्या अंदमान समुद्राच्या जवळच्या देशातून लाटांमुळे हा रथ वाहत सुन्नापल्ली किनाऱ्यावर आला असावा.