Red Section Separator

मंगळवारी १० मे रोजी संध्याकाळी आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील सुन्नापल्ली समुद्रकिनाऱ्यावर अचानक सोन्याचा रथ प्रकट झाल्याने लोकांमध्ये गोंधळ उडाला आहे.

Cream Section Separator

समुद्रातून अगदी सोन्यासारखा दिसणारा हा रथ किनारऱ्याच्या दिशेने पुढे सरकत होता. लोकांची नजर या रहस्यमयी रथावर पडताच त्यांनी तो रथ दोरीच्या साहाय्याने किनाऱ्यावर आणला.

Red Section Separator

सोन्याचा रथ पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्यासंख्येने तिथे हजार झाले होते.

White Line

लोकांसाठी हा रथ एक कुतूहलाचा विषय बनला आहे. दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे,

Red Section Separator

म्यानमार, थायलंड, मलेशिया किंवा इंडोनेशिया यांसारख्या अंदमान समुद्राच्या जवळच्या देशातून लाटांमुळे हा रथ वाहत सुन्नापल्ली किनाऱ्यावर आला असावा.

त्र असा अंदाज बांधण्यात येत आहे की हा रथ दक्षिण-पूर्व आशियाई देशांमधून कोणत्यातरी मठातून वाहत आला असू शकतो.

एका रिपोर्टनुसार, चक्रीवादळामुळे हा रथ समुद्रात उडून सुन्नापल्ली किनार्‍याजवळ पोहोचला असण्याची शक्यता आहे. मात्र, आतापर्यंत कोणताही निष्कर्ष निघालेला नाही.

Red Section Separator

ही बातम्या वाऱ्यासारखी पसरली अजून लोकांमध्ये धार्मिक भावनेचा संचार झाला आहे. यामुळेच शेकडो लोक हा रथ पाहायला घटनास्थळी पोहोचले आहेत.