Red Section Separator
अनेकजण आरोग्य चांगले राहण्यासाठी दररोज अनेक अंडी खातात
Cream Section Separator
मात्र, त्याने आरोग्याला फायदा होण्याऐवजी तोटा होण्याचाही धोका आहे
प्रमाणापेक्षा अधिक अंड्यांचे सेवन केल्यानं ब्लोटिंग (पोट फुगण्याची समस्या) जाणवू शकते
त्यामुळे दिवसातून दोन पेक्षा अधिक अंड्यांचे सेवन करू नये
अधिक प्रमाणात अंडी खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनच्या स्तरावर परिणाम होऊ शकतो
मधुमेहग्रस्तांना अधिक त्रास होऊ शकतो
दररोज अधिक अंडी खाल्ल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते
प्रमाणापेक्षा अधिक अंडी खाल्ल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात