दर्शकांना आवडेल असा, दर्शकांना जास्तीत जास्त माहिती देणारा, दर्शकांचे मनोरंजन करणारा कंटेंट लोकप्रिय होतो.
या व्हिडीओंद्वारे पैसे कमावण्यासाठी YouTube Partner Program अर्थात YYP विषयी Google Search करा आणि सविस्तर माहिती समजून घ्या.
YYP अंतर्गत पात्र ठरलेल्या पार्टनरच्या व्हिडीओत दिसणाऱ्या जाहिरातींमधून व्हिडीओ निर्मात्याला उत्पन्न कमावता येते
YOUTUBE PREMIUM : हा एक सबस्क्रिप्शन ऑप्शन आहे, यात अॅड फ्री कंटेंट, बॅकग्राउंड प्लेबॅक डाऊनलोड, exclusive video, youtube music या अॅपचा प्रीमियम अॅक्सेस मिळते.
सबस्क्रिप्शनच्या रेव्हेन्यूचा मोठा भाग YYP पार्टनर व्हिडीओ निर्मात्यांना मिळतो
Merchandise शेल्फद्वारे व्हिडीओ क्रिएटर विविध वस्तूंची विक्री करून त्यातूनही उत्पन्न कमावू शकतात
लाइव्ह स्ट्रीम आणि प्रीमियम सबस्क्रायबर सुपरचॅट खरेदी करू शकतात यामुळे चॅट आणि स्ट्रीममध्ये त्यांचे मेसेज वेगळे दिसतात.
संबंधित सबस्क्रायबरच्या मागण्या पूर्ण करून व्हिडीओ निर्माता आणखी उत्पन्न कमावू शकतो