Red Section Separator
नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचारात असाल तर जाणून घ्या टॉप इलेक्ट्रिक बाइक्स विषयी.
Cream Section Separator
या देशातील सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर असून यांना भारतीय बाजारपेठेत जास्त मागणी आहे.
ओकिनावा स्कूटर्स:
ओकिनावाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला देशात खूप पसंती दिली जाते.
अँपिअर :
अँपिअरने गेल्या जून महिन्यात 6,534 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत.
हिरो इलेक्ट्रिक :
हिरोने गेल्या महिन्यात 6,486 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या.
ओला इलेक्ट्रिक :
ओला सध्या भारतीय बाजारपेठेतील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे.
ओला इलेक्ट्रिकने जूनमध्ये सुमारे 5,869 ई-स्कूटर्सची विक्री केली.
एथर एनर्जी :
एथर एनर्जीच्या इलेक्ट्रिक स्कूटरलाही सध्या देशात चांगली मागणी आहे.
कंपनीने जून 2022 मध्ये जबरदस्त 3,797 युनिट्सची विक्री केली होती.