Red Section Separator
भारतात सध्या इलेक्ट्रिक कार घेण्याचा ट्रेंड वाढत आहे.
Cream Section Separator
या गाड्या पैशांच्या बचतीसोबतच पर्यावरणासाठीही चांगल्या मानल्या जातात.
तुम्हीही चांगली रेंज देणारी कार घेण्याचा विचार करत आहात?
तर जाणून घ्या एका चार्जिंगमध्ये अनेक किलोमीटरपर्यंतची रेंज देणाऱ्या सर्वोत्कृष्ट कार
ह्युंदाई कोना; Hyundai एका चार्जवर 452 किमीच्या रेंजचा दावा करते.
Hyundai Kona लाँच करताना एक्स-शोरूम किंमत 25.30 लाख रुपये होती.
Tata Nexon EV Max : एका चार्जवर 437 किमी पर्यंतची रेंज मिळवण्याचा कंपनीचा दावा आहे.
टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्सची एक्स-शोरूम किंमत 19.84 लाख रुपये आहे.
Volvo XC 40 रिचार्ज : ही कार एका पूर्ण चार्जमध्ये 400 किमी पर्यंत धावू शकते.
मर्सिडीज-बेंझ EQC : या कारची किंमत 99.30 लाख रुपये असून ही कार एका चार्जवर 414 किमीची रेंज देऊ शकते.