Red Section Separator

भारतातील इलेक्ट्रिक कारची बाजारपेठ वेगाने वाढत आहे.

Cream Section Separator

मात्र, आज वाहनांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे.

या आहेत भारतामधील सर्वात स्वस्त आणि सुरक्षित इलेक्ट्रिक कार

Tata Tigor EV : हि कार भारतात बनवली गेली आहे आणि ती 4-स्टार जागतिक NCAP सुरक्षा रेटिंगसह येते.

चाचणी दरम्यान, Tata Tigor EV ला संरक्षणासाठी 17 पैकी 12 गुण मिळाले तर किंमत 12.24 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

BYD Atto 3 : या कारला क्रॅश चाचणीमध्ये चार-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.

BYD ने अद्याप त्याच्या Atto 3 इलेक्ट्रिक SUV ची किंमत जाहीर केलेली नाही

Hyundai Kona EV : या कारने 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवले आहे. तिची किंमत 23.84 – 24.03 लाख (एक्स-शोरूम) आहे.

MG ZS EV : MG ZS EV ला युरो NCAP क्रॅश चाचणीमध्ये पंचतारांकित सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.