Red Section Separator
ऑटो मार्केटमध्ये एकापेक्षा जास्त इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत.
Cream Section Separator
आज आम्ही तुम्हाला अशा 5 इलेक्ट्रिक कार्सबद्दल सांगणार आहोत, ज्या जास्तीत जास्त रेंज देतात.
चला तर जाणून घ्या त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती.
BMW i4 :
BMW i4 पूर्ण चार्ज केल्यावर 590 किमीची रेंज देते.
Kia EV6 :
ही इलेक्ट्रिक कार 528 किमीची रेंज देऊ शकते.
Audi e-tron GT :
ऑडी ई-ट्रॉन जीटी कार 500 किमीची रेंज देऊ शकते.
Jaguar I-Pace :
हे एका पूर्ण चार्जवर 470 किमीची रेंज देऊ शकते.
Mercedes-Benz EQS 580 :
या इलेक्ट्रिक कारला पूर्ण चार्ज केल्यावर 857KM ची रेंज मिळते.