Red Section Separator
टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहनांना देशात सर्वाधिक पसंती मिळते.
Cream Section Separator
यामुळेच कंपनीने आज म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tiago लाँच केली.
कंपनीने अलीकडेच स्टायझर (Styzor), बोविटा (Bovita), ऑरोर (Auroar) आणि झिओमारा (Xiomara) या 4 नवीन ईव्ही वाहनांच्या नावावर ट्रेडमार्क दाखल केला आहे.
या 4 कार 2026 च्या आधी लॉन्च केल्या जाऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.
Tiago EV त्याच्या इंधन मॉडेलप्रमाणेच ठेवण्यात येईल.
तथापि, अपडेटेड फ्लोअर पॅन, सस्पेंशन सेटअप आणि ग्राउंड क्लिअरन्स पाहणे अपेक्षित आहे.
टाटा टियागो ईव्ही सिग्नेचर टील ब्लू आणि डेटोना ग्रे रंगांमध्ये सादर केले जाण्याची शक्यता आहे.
टाटा मोटर्स 2024 मध्ये Curvv इलेक्ट्रिक SUV कूप देखील लॉन्च करेल.
Tata Curvv आधारित EV एका चार्जवर 400kms पेक्षा जास्त रेंज ऑफर करेल अशी अपेक्षा आहे.
Avinya 2025 मध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.
Electric Cars : हि कंपनी मार्केटमध्ये लॉन्च करणार 5 इलेक्ट्रिक कार