Red Section Separator

इंधनाचे वाढते दर पाहता बाजरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. यातच एक स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक स्कुटर लॉन्च झाली आहे.

Cream Section Separator

ग्रेटा इलेक्ट्रिकने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Greta Harper ZX Series-I भारतात लाँच केली आहे.

Red Section Separator

ऑप्शनल बॅटरी आणि चार्जर रेंजसह ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्यात आली आहे.

ही स्कूटर ग्रीन, जेट ब्लॅक, ग्लॉसी ग्रे, मॅजेस्टिक मॅजेन्टा, ट्रू ब्लू आणि कँडी व्हाईट या सहा रंगांच्या पर्यायांमध्ये उपल्बध आहे.

Red Section Separator

ही इलेक्ट्रिक स्कूटर इको, सिटी आणि टर्बो या तीन राइडिंग मोडमध्ये सादर करण्यात आली आहे.

इको मोडमध्ये पूर्ण चार्ज केल्यावर याची रेंज 100किमी आहे, तथापि, सिटी आणि टर्बो मोडमध्ये त्याची रेंज 80किमी आणि 70किमी आहे.

वैशिष्ट्ये : स्कूटरमध्ये डीआरएल, इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टम, अँटी थेफ्ट अलार्म सिस्टम, एलईडी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिस्प्ले, वन यूएसबी पोर्ट देण्यात आली आहेत.

Red Section Separator

विशेष म्हणजे या इलेक्ट्रिक स्कूटरला 3 वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे.

या स्कूटरची किंमत 41,999 हजार (एक्स-शोरूम) इतकी निश्चित करण्यात आली आहे.