Red Section Separator

हृतिक रोशनचे जगभरात लाखो चाहते आहेत. क्वचितच अशी कोणतीही मुलगी असेल जिला तो आवडत नसेल.

Cream Section Separator

पण समंथा रुथ प्रभूला हृतिक रोशनचा लूक आवडत नाही. समंथाच्या या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

सामंथाने 2010 मध्ये ही मुलाखत दिली होती, ज्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. लोकांनी समंथावर बरीच टीकाही केली.

सामंथाने 2010 मध्ये ये माया चेसावे या तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

या चित्रपटानंतर समंथा साऊथची स्टार बनली आणि तिने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले.

समंथा 'कॉफी विथ करण 7' मध्येही दिसली होती. या शोमध्ये दिसणारी ती दक्षिणेतील पहिली सेलिब्रिटी ठरली आहे.

समंथाने हिंदी वेब सीरिजमध्येही काम केले आहे. ती 'द फॅमिली मॅन 2' मध्ये दिसली होती, ज्यामध्ये तिला चांगलीच पसंती मिळाली होती.

आता समंथा रुथ प्रभूचे चाहते तिच्या बॉलिवूड डेब्यूची वाट पाहत आहेत. 'कॉफी विथ करण'मधली तिची अक्षयसोबतची केमिस्ट्री चांगलीच आवडली होती.

समंथा आता तीन चित्रपटांमध्ये दिसणार आहे, ज्यात 'शाकुंतलम', 'यशोदा' आणि 'कुशी' यांसारख्या साऊथ चित्रपटांचा समावेश आहे.