Red Section Separator

सई ताम्हणकरला मिमी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

Cream Section Separator

शर्वरी वाघला सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला आहे.

सीमा पहावा यांना दिग्दर्शन पदार्पण या कॅटेगरीसाठी रामप्रसाद की तेरवी या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला आहे.

विक्की कौशलला सरदार उधम या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक पुरस्कार मिळाला आहे.

क्रिती सॅननला मिमी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

मिमी चित्रपटासाठी पंकज त्रिपाठीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

सरदार उधम या चित्रपटाला फिल्मेफरचे ९ पुरस्कार मिळाले आहे.

शेरशाहाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला असून या चित्रपटाला ७ पुरस्कार मिळाले आहेत.