Red Section Separator

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून समंथा ही ओळखली जाते.

Cream Section Separator

अवघ्या काही मिनीटांच्या जाहिरातीसाठी करोडो रुपये मानधन ती घेते.

मात्र आज आम्ही तुम्हाला समंथाच्या पहिल्या पगाराची माहिती देणार आहोत.

यशाच्या शिखरावर असणारी समंथा चित्रपटात येण्यापूर्वी ती हॉटेलमध्ये वेट्रेस म्हणून काम करायची.

समंथाने सांगितले की, तिला पहिला पगार म्हणून ५०० रुपये मिळाले होते.

तिने एका हॉटेल कॉन्फरन्समध्ये वेट्रेस म्हणून काम केले. त्यानंतर ही रक्कम देण्यात आली होती.”

दरम्यान समंथाने २०१० मध्ये ‘ये माया चेसवे’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली होती.

‘द फॅमिली मॅन’ या वेबसिरीजमधून समंथाला जगभरात ओळख मिळाली.

समंथाने ‘पुष्पा’मध्ये 3 मिनिटांचे आयटम सॉंग केले. या ३ मिनिटांच्या गाण्यासाठी तिने ५ कोटी रुपये घेतले होते.