Red Section Separator
कधी कधी एक छोटीशी चूकही तुमचं करिअर बर्बाद करू शकते. बॉलिवूड स्टार्सही याला अपवाद नाहीत...
Cream Section Separator
आज आम्ही अशाच काही अभिनेत्यांबद्दल सांगणार आहोत.
विवेक ओबेरॉय :
विवेक ओबेरॉय ऐश्वर्या रायच्या प्रेमात पडला. मग ऐश्वर्याचा एक्स-बॉयफ्रेन्ड सलमान खान त्याच्या मार्गात आला. त्यानंतर त्याच करिअर फिस्कटलं
शक्ती कपूर :
एका तरूणीला चित्रपटात काम देण्याच्या मोबदल्यात ते सेक्शुअल फेवर मागताना ते एका व्हिडीओ दिसले.
फरदीन खान :
2001 साली त्याच्यावर ड्रग्ज खरेदी करण्याचा आरोप झाला आणि त्याच्या करिअरला ओहटी लागली.
शाइनी आहुजा :
2009 मध्ये त्याच्यावर मोलकणीवर बलात्कार केल्याचा आरोप झाला.
मनीषा कोईराला :
अनेक हिट सिनेमे दिल्यानंतर एका वळणावर ती दारूच्या आहारी गेली होती. तिच्या या व्यसनामुळे तिला काम मिळणं बंद झालं.
ममता कुलकर्णी :
करिअर पिकवर असताना तिचं नाव अंडरवर्ल्डशी जुळं आणि तिला सिनेमे मिळणं जणू बंद झालं.
अमन वर्मा :
2005 साली एका न्यूज चॅनलच्या स्टिंग आॅपरेशनमध्ये त्याला एका तरूणीकडे शरीरसुखाची मागणी करताना दाखवलं गेलं आणि त्याच्या करिअरला ब्रेक लागला.
अभिजीत भट्टाचार्य :
बॉलिवूडमधील खान मंडळींविरोधात बयानबाजी करणं त्याला महाग पडलं.