Red Section Separator

कधी कधी एक छोटीशी चूकही तुमचं करिअर बर्बाद करू शकते. बॉलिवूड स्टार्सही याला अपवाद नाहीत...

Cream Section Separator

आज आम्ही अशाच काही अभिनेत्यांबद्दल सांगणार आहोत.

विवेक ओबेरॉय : विवेक ओबेरॉय ऐश्वर्या रायच्या प्रेमात पडला. मग ऐश्वर्याचा एक्स-बॉयफ्रेन्ड सलमान खान त्याच्या मार्गात आला. त्यानंतर त्याच करिअर फिस्कटलं

शक्ती कपूर : एका तरूणीला चित्रपटात काम देण्याच्या मोबदल्यात ते सेक्शुअल फेवर मागताना ते एका व्हिडीओ दिसले.

फरदीन खान : 2001 साली त्याच्यावर ड्रग्ज खरेदी करण्याचा आरोप झाला आणि त्याच्या करिअरला ओहटी लागली.

शाइनी आहुजा : 2009 मध्ये त्याच्यावर मोलकणीवर बलात्कार केल्याचा आरोप झाला.

मनीषा कोईराला : अनेक हिट सिनेमे दिल्यानंतर एका वळणावर ती दारूच्या आहारी गेली होती. तिच्या या व्यसनामुळे तिला काम मिळणं बंद झालं.

ममता कुलकर्णी : करिअर पिकवर असताना तिचं नाव अंडरवर्ल्डशी जुळं आणि तिला सिनेमे मिळणं जणू बंद झालं.

अमन वर्मा : 2005 साली एका न्यूज चॅनलच्या स्टिंग आॅपरेशनमध्ये त्याला एका तरूणीकडे शरीरसुखाची मागणी करताना दाखवलं गेलं आणि त्याच्या करिअरला ब्रेक लागला.

अभिजीत भट्टाचार्य : बॉलिवूडमधील खान मंडळींविरोधात बयानबाजी करणं त्याला महाग पडलं.