Red Section Separator

झी मराठी वाहिनीवरील  ‘किचन कल्लाकार’ ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

Cream Section Separator

नुकतेच झी मराठीवर सत्यवान सावित्री ही नवी मालिका प्रसारित झाली आहे.

आता या वाहिनीवर ‘डान्स इंडिया डान्स’ हा नवीन रिअॅलिटी शो सुरु होणार आहेत.

याबाबत झी मराठीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

या मालिकेमुळे झी मराठीवरील ‘किचन कल्लाकार’ ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा सुरु आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘किचन कल्लाकार’ या मालिकेत अनेक बदल पाहायला मिळत आहेत.

‘किचन कल्लाकार’मधील अनेक कलाकार हे ब्रेक घेत आहे.

कलाकारांच्या व्यस्त शेड्युलचा परिणाम कार्यक्रमावर होताना दिसत आहे.

यामुळे ‘किचन कल्लाकार’चा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.