Red Section Separator
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ‘स्त्री’ चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये झळकणार आहे.
Cream Section Separator
‘स्त्री’ चित्रपटाचा पहिला सिक्वेल २०१८ मध्ये रिलीज झाला होता.
या चित्रपटामध्ये श्रद्धा आणि अभिनेता राजकुमार राव यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.
‘स्त्री’ हा चित्रपट श्रद्धा कपूरच्या यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे.
त्यामुळेच आता पुन्हा एकदा या सिनेमाचा सिक्वेल येणार आहे.
येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे.
श्रद्धा कपूर सध्या रणवीर कपूर सोबत लव रंजनच्या नव्या चित्रपटामध्ये दिसणार आहे.
तसेच श्रद्धा कपूर हि विशाल फुरियाच्या ‘नागिन’ चित्रपटामध्ये दिसणार आहे