Red Section Separator

दरवर्षी अनेक दुचाकीस्वारांना अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागतो.

Cream Section Separator

यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत होऊन जीव जाणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे.

त्यामुळंच दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणं देशात अनिवार्य करण्यात आलं आहे.

हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाते.

दुचाकी चालवताना हेल्मेट न घातल्यास 2000 रुपये दंड होतो.

परंतु काही परिस्थितीत तुम्ही हेल्मेट घातलं असलं तरीही दंड होऊ शकतो.

गाडी चालवताना हेल्मेटची पट्टी योग्य पद्धतीनं लावली नसेल तर दंड होऊ शकतो.

या स्थितीत मोटर व्हेईकल एक्ट 194 डी नुसार 1 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

याशिवाय हेल्मेट आयएसआय मार्कवालं नसेल, तरीही दंड होऊ शकतो.

या स्थितीत मोटर व्हेईकल एक्ट 194 डी नुसार 1 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.