Red Section Separator

लग्नानंतर प्रत्येक जोडप्याला आनंदी राहावे असे वाटते.

Cream Section Separator

मग यासाठी नेमकं  काय करायला हवे हे जाणून घेऊया.

प्रत्येक गोष्ट एकमेकांशी शेअर करा.

एकमेकांना आदर द्या.

भविष्याबद्दल बोला.

छोट्या गोष्टी साजऱ्या करा.

एकमेकांच्या आवडीनिवडी सांभाळा.

एकांतात प्रेम करण्याची संधी सोडू नका.