Red Section Separator

संध्याकाळी व्यायाम केल्याने शरीराला अंतर्गत ऊर्जा मिळते, त्यामुळे शरीराचे तापमान उबदार राहते आणि वर्कआउट्सही चांगल्या पद्धतीने होतात.

Cream Section Separator

संध्याकाळी व्यायाम केल्याने मानसिक फायदा होतो, त्यासोबतच तणावही कमी होतो.

Red Section Separator

निद्रानाशाच्या समस्येवर मात करण्यासाठी संध्याकाळी व्यायाम केल्यास झोप सुधारते, तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी ताजेतवाने वाटते.

संध्याकाळी व्यायाम केल्याने तणाव दूर होतो, नैराश्य दूर होते आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Red Section Separator

हाडांना येणाऱ्या मुंग्या आणि ताण दूर करण्यासाठी संध्याकाळी व्यायाम केल्याने स्नायू मजबूत होतात.

संध्याकाळी व्यायाम केल्यानंतर लगेच झोपू नका, यामुळे शरीराचे तापमान वाढते.

संध्याकाळी व्यायाम करण्यापूर्वी 1 किंवा 2 तास आधी कोणतेही पचनास जड असे पदार्थ घेऊ नका.

Red Section Separator

संध्याकाळचा व्यायाम करताना मधेच प्रोटीन शेक प्या, त्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळेल.

तुम्हाला कोणतीही गंभीर समस्या असल्यास, संध्याकाळी व्यायाम करण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घ्या.