Red Section Separator

कडाक्याच्या उन्हामुळे डोळ्याची जळजळ होतेय? तर उन्हापासून डोळ्याची कशी काळजी घेतली पाहिजे यासाठीच्या काही टिप्स जाणून घ्या

Cream Section Separator

उन्हात फिरतांना सनग्लासेस जरूर लावा जे तुमच्या डोळ्यांचे अल्ट्राव्हायलेट किरणांपासून संरक्षण करेल.

Red Section Separator

केवळ उन्हात फिरतांनाच नाही तर सावलीत देखील सनग्लासेस लावा.

एरव्ही फॅशनकरिता वापरल्या जाणाऱ्या हॅट्स देखील तुम्हाला या हानिकारक किरणांपासून सुरक्षित ठेवतात.

Red Section Separator

उन्हाळ्यात शक्य होईल तितके जास्त पाणी पिणे ज्यामुळे शरिरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहील व सूर्य किरणांच्या घातक परिणामांपासून आरोग्याचे संरक्षण होईल.

डोळ्यांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी उत्तम आहार घेणं आवश्यक ठरतं. त्यासाठी हिरव्या पालेभाज्या, सीझनल फळं, दूध आणि व्हिटॅमिन-ए मुबलक प्रमाणात घ्या.

उन्हाळ्यात वरचेवर स्वच्छ थंड पाण्याने आपला चेहरा आणि डोळे धुवावेत.

Red Section Separator

डोळ्यांसाठी इतरांनी वापरलेला रूमाल आणि टॉवेल वापरू नका. त्यामुळे डोळ्यांना इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.

तसेच डोळ्यांच्या समस्या जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.