Red Section Separator
गोरी आणि नितळ त्वचा मिळवण्यासाठी अनेकजण विविध उपाय करतात.
Cream Section Separator
मात्र चेहरा नितळ आणि गोरा दिसण्यासाठी काही घरगुती उपाय देखील पुरेशी ठरतील.
नारळपाणी चेहऱ्यावरील डागांसाठी रामबाण उपाय आहे.
चेहऱ्यावर नारळपाणी लावा. काही वेळाने साध्या पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचा कोमल आणि साफ होईल.
जिरे दूधात वाटून चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा कोमल होईल आणि त्वचाही उजळेल.
दह्यामध्ये लिंबू मिसळून लावल्याने त्वचा गोरी होते. तसेच चेहरा दुधाने धुतल्यास रंग उजळतो.
लिंबामध्ये मध मिसळून चेहऱ्यावर लावा. काही दिवसांतच तुमची त्वचा उजळेल.
गुलाबजलमध्ये लिंबाचा रस मिसळून त्वचेवर लावा. यामुळे चेहरा उजळ होईल.