Red Section Separator
आपल्या आवडत्या कलाकारांना चाहते कॉपी करत असतात. कपडे असो किंवा त्यांची हेअरस्टाइल. बहुतेकजणं हिरोची हेअरस्टाइल फॉलो करत असतात.
Cream Section Separator
बहुतेक भारतीय सेलिब्रिटी जसे की क्रिकेटपटू आणि बॉलीवूड तारे त्यांच्या नियमित मेकओव्हर आणि स्टाईल अपग्रेडसाठी ओळखले जातात.
प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटींनी खराब केशरचना केल्यानंतरही त्या लोकप्रिय ट्रेंडमध्ये बदलल्या आहेत.
'KGF 2' मधील यशच्या रॉकी भाईचा हेअरकट आणि दाढी देशभरातील सलूनमध्ये धुमाकूळ घालत आहे.
'तेरे नाम' लूक : 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला सलमान खानच्या या कुप्रसिद्ध लुकबद्दल खूप चर्चा झाली होती.
संजय दत्त : केजीएफ-२, शमशेराम मध्ये व्हिलेनची भूमिकेतील संजय दत्तच्या लूकची अनेकांनी कौतुक केलं.
जॉन अब्राहमचा 'धूम' लॉक : चित्रपटातील जॉन अब्राहमची केशरचना प्रभावित करू शकली नाही.
आमिर खानचा 'गजनी' कट हजारो चाहत्यांनी ही हेअरस्टाईल ठेवली.
2005 मध्ये SRK ने पोनीटेल हेअरस्टाईल केली होती. अलीकडच्या काही वर्षांत हा ट्रेंड पुन्हा सुरू करणारा तो पहिला सेलिब्रिटी असल्याचे म्हटले जाते