Red Section Separator

फँड्री चित्रपटात असलेली शालू अर्थात राजेश्वरी खरात आज एक सुंदर मॉडेल झाली आहे.

Cream Section Separator

फक्त सुंदरच नाही तर ती तेवढीच बोल्ड आणि बिनधास्त झाली आहे.

राजेश्वरी हिने ९ वी मध्ये असताना या चित्रपटात काम केले.

राजेश्वरी हिने आपल्या अभिनयाची सुरुवात सोमनाथ अवघडे या नटासोबत केली.

राजेश्वरी हिचा जन्म ८ एप्रिल १९९८ ला झाला. ती पुण्यात राहते.

शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे.

राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

राजेश्वरी खरात ही चित्रपट पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून पुढे आली.

२०१४ मध्ये फॅंड्री आणि २०१७ मध्ये आयटमगिरी या चित्रपटांमधून ती प्रेक्षकांच्या समोर आली आहे.

इन्स्टाग्रामवर तिचे ३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहे. ती अनेकांच्या स्वप्नातली राणी आहे.