Red Section Separator

फॅन्ड्री फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात नेहमीच बोल्ड अंदाजामुळं चर्चेत असते

Cream Section Separator

दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा चित्रपट फॅन्ड्री आल्यानंतर जब्या आणि शालूची लव्हस्टोरी चांगलीच गाजली

फॅंड्रीत साधीभोळी, सोज्वळ शालू आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे.

शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे.

'फँड्री' चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात चाहत्यांसमोर आली आहे

तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते

तिने अनेक सिनेमांमध्ये काम केले असून आज ती एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे