Red Section Separator

कोरोनाच्या आजारानंतर आयुर्वेदिक औषधांकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Cream Section Separator

च्यवनप्राश ते घरातील धूप अगरबत्ती तसेच साबणात सुद्धा तुळशीच्या अर्काला विशेष मागणी आहे.

अर्थात या साऱ्यामुळे तुळशीची शेती ही नफ्याचे स्रोत ठरत आहे.

सध्या तुळशीचा वापर जास्त आणि पुरवठा कमी असल्याने शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतात.

जर शेतकऱ्यांनी वैयक्तिक स्तरावर शेती करण्यापेक्षा तुळशीची उत्पादने तयार करणाऱ्या कंपनीशी करार करून लागवड केली तर जास्त फायद्याचे ठरेल.

तुळशीचा लागवड खर्च प्रति एकर 15 हजार रुपये आहे.

विशेष म्हणजे वैद्यनाथ, डाबर, पतंजली या कंपन्या तुळशीच्या लागवडीसाठी बाजारात करार करीत आहेत.

तुळशीची लागवड साधारण जुलै महिन्यापासून करणे फायद्याचे ठरते.

रोपांवर फुले येण्यास सुरूवात होते त्याचवेळेस कापणी केल्यास रोपांना नवीन फांद्या येतील आणि जास्त तेल काढता येईल.