Red Section Separator

नाजूक व सडपातळ तसेच स्लिम फिट अशा अभिनेत्रींना आजकाल बॉलिवूडमध्ये चांगल्याच झळकू लागल्या आहेत.

Cream Section Separator

मात्र बॉलीवूड मधील असे अनेक कलाकार आहेत, जे या क्षेत्रात येण्यापूर्वी खूप लठ्ठ होते. मात्र त्यांच्या हार्डवर्कने त्यांनीही वजन घटविले.

अशा बॉलिवुडच्या 5 प्रसिद्ध अभिनेत्री बद्दल आज आपण जाणून घेऊ.

अलिया भट्ट : आत्ताच्या सर्वात सडपातळ अभिनेत्री मध्ये आलिया टॉपला येते. परंतु चित्रपटात काम करण्यापूर्वी अलियाचे वजन 67 किलो होते. योग्य डायट प्लॅन आखून अलियाने नंतर जवळपास 16 किलो वजन कमी केले.

सोनाक्षी सिन्हा – दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा ही अगोदर खूपच लठ्ठ होती. तीचे वजन जवळपास 90 किलो होते. दबंग चित्रपटासाठी तीने 30 किलो वजन घटविले असून आता तीचे वजन 60 किलो आहे.

भूमी पेंढनेकर : “दम लगा के हैशा” या चित्रपटासाठी भूमीने वजन वाढून चक्क 89 केले होते. परंतु चित्रपटाची शूटिंग संपल्यानंतर भूमीने चक्क 32 किलो वजन कमी करुन 57 वर आणले.

सारा अली खान – सारा अली खानने अभिनयाला सुरुवात करण्यापूर्वी खूपच जाड होती. तीचे पूर्वी तब्बल 96 किलो वजन होते. परंतु तीने मेहनीतीने 46 किलो वजन कमी केले व आता तिचे वजन 50 किलो आहे.

सोनम कपूर : अनिल कपूरची मुलगी सोनमचे वजन  86 किलो इतके होते. तीचे आता 55 किलो वजन असून तीचा सध्याचा लुक पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही की सोनम इतकी जाड दिसायची.