Red Section Separator
बदलती जीवनशैली व खमंग, मसालेदार खाणेपिणे यामुळे पोटाची चरबी वाढते.
Cream Section Separator
या वाढत्या चरबीवर काही घरगुती उपाय आहेत ज्याच्या साह्याने तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता.
कोमट पाणी चयापचय सक्रिय करते आणि वजन कमी करण्यास मदत करते.
रात्रीचे जेवण हे संध्याकाळी 7 वाजण्यापूर्वी खा. त्यामुळे पचनक्रिया चांगली होते आणि चरबीचा घेर कमी होतो.
वाळलेल्या आल्याच्या पावडरमध्ये थर्मोजेनिक घटक असतो, जो चरबी जाळण्यात फायदेशीर असतो.
वाळलेले आले चयापचय वाढवते आणि अतिरिक्त चरबी बर्न करते.
White Line
त्रिफळा पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत करते.
White Line
त्रिफळा शरीरातील पचनसंस्था मजबूत करते.