Red Section Separator

मेथीच्या दाण्यांमध्ये अमिनो अॅसिड असते, जे रक्तातून वाहणारी शुगर कमी करण्याचे काम करते. यामुळे इन्सुलिनची पातळी संतुलित राहते.

Cream Section Separator

मेथीचे दाणे हे मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांपासूनही संरक्षण करतात.

जाणून घ्या आणि कोणत्या आजारांपासून बचाव करण्यासाठी सेवन केले जाऊ शकते आणि कसे?

अंतर्गत वेदना : मेथीचे दाणे बारीक करून पावडर बनवा. त्यामध्ये काळे मीठ मिसळून कोमट पाण्यासोबत दिवसातून दोनदा प्यायल्याने वेदना कमी होतात.

घसा खवखवणे : मेथीच्या दाण्यांचा काढा प्यायल्याने घसादुखीपासून आराम मिळतो.

अॅसिडीटी : मेथी दाणे शरीरातील ऍसिड-बेस बॅलन्स राखतात, ज्यामुळे ऍसिडिटीची समस्या कमी होते.

कोलेस्ट्रॉल नियंत्रण : पोटॅशियमने भरपूर असलेले मेथीचे दाणे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

​संधीवात : मेथी दाणे, सूज-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असल्याने, सांध्याची सूज कमी करते.

​मूत्रपिंड : संशोधनानुसार, मेथीचे दाणे किडनीच्या आजारांना दूर ठेवण्यास मदत करतात.