Red Section Separator

पावसाळ्यानंतर डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो. डासांच्या विषारी डंकामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात येऊ शकतो.

Cream Section Separator

पावसाळ्यात पसरणाऱ्या डासांमुळे झिका विषाणू, मलेरिया चिकनगुनिया आणि डेंग्यूसारखे आजार होऊ शकतात.

तुम्ही घरात असलेल्या नैसर्गिक गोष्टींने डासांवर प्रतिबंध आणू शकता

वॉशरूम, किचन किंवा कपाटात ठेवलेल्या कापूरच्या वासामुळे डास घराबाहेर पडू शकतात.

लसूण पाण्यात उकळा. त्यानंतर हे पाणी एका बाटलीत भरून स्प्रेप्रमाणे घराच्या कानाकोपऱ्यात फवारावे. असे केल्याने डास पळून जातील.

कॉफीच्या (coffee) वापराने आजार पसरवणाऱ्या या डासांपासून सुटका होऊ शकते.

डास बहुधा एकाच ठिकाणी साचणाऱ्या घाणेरड्या पाण्यात प्रजनन करतात. या पाण्यात थोडी कॉफी टाकून डासांपासून आराम मिळतो.

तुमच्या आजूबाजूला किंवा घरात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी लॅव्हेंडर ऑइलची फवारणी करा.

डासांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घराच्या बाल्कनीमध्ये पुदिन्याचे रोप देखील ठेवू शकता.