Red Section Separator
जास्त प्रमाणात कारले खाल्ल्यास ब्लड शुगर वाढतं.
Cream Section Separator
कारल्यात मोनोचारिन असतं, त्यामुळे जास्त कारले खाल्ल्याने लीवरला सूज येते.
जास्त प्रमाणात कारले खाल्ल्यास उलटी आणि जुलाबाचा त्रास होऊ शकतो.
कारल्याचे जास्त सेवन केल्यास किडनीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
कारल्याचे जास्त प्रमाणात असेस्वन केल्यास पोटदुखी होऊ शकते.
कारल्याचा रस प्यायल्यास ऍलर्जी होऊ शकते आणि शरीराला खाज येऊ शकते.
कारल्याच्या अतिसेवनाने गर्भपाताचाही धोका असतो.
उच्च रक्तदाबापासून ते ब्लड शुगर पर्यंत असे कारल्याच्या अतिसेवनाचे धोके आहेत